सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. Read More
Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा. ...
यंदाच्या पितृपक्षात वेगळाच योग जुळून आला आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना चंद्रग्रहण लागत असून, सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या... ...
Lunar Eclipse 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे, आणि त्याचदिवसापासून महालयारंभ होत आहे; त्यामुळे दिलेल्या चार राशींनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे! ...