सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. Read More
Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा. ...
Lunar Eclipse 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे, आणि त्याचदिवसापासून महालयारंभ होत आहे; त्यामुळे दिलेल्या चार राशींनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे! ...