सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. Read More
Solar Eclipse 2025: ज्यांना पितरांची तिथी माहीत नसते, ते सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करतात, मात्र त्यादिवशी ग्रहण असल्याने श्राद्धविधीबाबत शंका दूर करा. ...
Pitru Paksha 2025 Rituals in Marathi: यावेळी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, मात्र सुरुवात आणि शेवट ग्रहण असल्याने श्राद्धविधीमध्ये काही बदलक केले पाहिजे ते जाणून घ्या. ...
Shani Amavasya 2025: शनि अमावास्येला शनि-सूर्य यांचा संयोग जरी त्रासदायक असला तरी दिलेले उपाय केले असता लक्ष्मी मातेची कृपा होईल असे ज्योतिष शास्त्र सांगते. ...