थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
Solapur, Latest Marathi News
'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३७०० रुपये पहिली उचलची मागणी केली आहे. ...
शहर मध्य, दक्षिण सोलापूर, करमाळा तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्राध्यक्षांची चौकशी करण्यात येणार आहे. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे. ...
Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल (Solapur Kanda Market) कांद्याची 36 हजार क्विंटलची कांदा आवक झाली. कमीत कमी.. ...
मनसेच्या इंजिननेही वेग वाढविण्याचा प्रयत्न केल्याने जय-पराजयाचा मार्ग कुणाचा सुखकर होणार, याबाबत चर्चा आहे. ...
सोलापूर : यावर्षी हिवाळा ऋतू उशिरा सुरू झाला. आता कुठे थंडी जाणवू लागली असताना पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाचा अनुभव ... ...
बार्शी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...