"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
Solapur, Latest Marathi News
सुदैवाने या प्रकारामुळे विमानतळावर कुठलीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. ...
Kanda Bajar Bhav : कालपेक्षा आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) समाधानकारक दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
Water Release Update : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. ...
Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात. ...
कृष्णा नदीवरील टेंभू या आशिया खंडातील सर्वात मोठी उपसासिंचन योजनेचे पाच टप्पे पूर्णत्वास आले. सहाव्या टप्प्याचे काम सुरू आहे. ...
Uajni Dam Water Level उजनी धरणात मिसाळणारा दौंड येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. पंढरपूर येथील संभव्य पुराचे संकट तूर्तास टळले आहे ...
Ujani Dam Water Level भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ८ हजार ७३४, तर घोड धरणातून ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. ...