उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...
धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने निरा, भाटघर आणि नाझरे, निरा देवघर, गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाचा पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कायम आहे. ...
डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, क्लस्टरसाठी २९० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीआधी आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी आजी-माजी आमदार कामाला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांची साथ सोडून गेलेले आमदार घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहेत. ...