Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ ते १७ सप्टेंबर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, या कालावधीत मूर्ती प्रतिष्ठापना आणि गौरी आगमनाचेही मुहूर्त जाणून घ्या. ...
सुरुवातीला जास्त खर्च होत असला तरी खर्चाच्या तुलनेत ८० ते १५० रुपये किलोचा दर मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून थेट माल उचलत असल्याने बाजारपेठ शोधावी लागत नाही. शिवाय फवारणी खत, औषधांचा खर्चही माफक स्वरूपाचा आहे. ...
Bailpola Vishesh मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्याजवळील बैलाला (सोन्या) दोन डोळ्यांनी दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राबत आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट करण्यात आली आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील वाढ झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. ...