आर्थिक तोटा तर दररोजच वाढतोय, जागांची विक्री केली तरच कर्जाचा बोजा कमी होणार आहे. जागा तर विक्री होत नसताना संघ 'एनडीडीबी'कडे हस्तांतर करण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला. ...
यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना पूर्ण होत आहे, परंतु यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे. ...