Soybean Market Rate : एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबी ...
ओढे वाहिले, विहिरी भरल्या, तलाव काठाला आले. ऐन मे महिन्यात शेतीपंप बंद ठेवावे लागले. जून-जुलै महिन्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला मात्र वाढलेल्या पाणी पातळीत फार असा फरक पडला नाही. ...
धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...
Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...