लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर बाजार समितीमध्ये थंडीत उन्हाळ कांद्याला चांगला भाव; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Good price for summer onions in Solapur Market Committee during winter; Read how are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीमध्ये थंडीत उन्हाळ कांद्याला चांगला भाव; वाचा कसा मिळतोय दर?

सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. ...

Hurda Bajar Bhav : हुरड्याला आला सुकामेव्याचा भाव; वाचा किलोला कसा मिळतोय दर? - Marathi News | Hurda Bajar Bhav : Sorghum hurda got price as like dry fruits; Read how is the price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hurda Bajar Bhav : हुरड्याला आला सुकामेव्याचा भाव; वाचा किलोला कसा मिळतोय दर?

hurda market हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ज्वारी-शाळूच्या ताज्या हुरड्याला मोठी मागणी वाढली आहे. ...

Solpaur Jowar : ज्वारीच्या कोठाराला पुराचा फटका; यंदा ज्वारी तब्बल एक लाख हेक्टरने घटली - Marathi News | Solpaur Jowar : Floods hit jowar barn; Jowar sowing reduced by one lakh hectares this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solpaur Jowar : ज्वारीच्या कोठाराला पुराचा फटका; यंदा ज्वारी तब्बल एक लाख हेक्टरने घटली

solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. ...

बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार? - Marathi News | Big development in Angar where the election was held unopposed Rajan Patil's daughter-in-law's unopposed election postponed re-election to be held | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?

राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे. ...

महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती - Marathi News | Has the dispute escalated in the Mahayuti? Raid on the office of Shahajibapu Patil of Shinde Sena; Search and rescue operation by the Bharari team | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती

सांगोल्यात शिवसेनेचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने धाड टाकली. ...

खरडून गेलेल्या जमिनींचा ५८ कोटींचा प्रस्ताव पाठवला; शासनाची मंजुरी कधी मिळणार? - Marathi News | A proposal of Rs 58 crores has been sent for the erased soil land; When will it get government approval? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरडून गेलेल्या जमिनींचा ५८ कोटींचा प्रस्ताव पाठवला; शासनाची मंजुरी कधी मिळणार?

अतिवृष्टी, महापूर नुकसानभरपाई तसेच बियाणे खरेदीसाठी मंजूर रकमेपैकी ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांची ३९८ कोटी ४८ लाख रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ...

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश - Marathi News | depot manager suspended over cleanliness at solapur bus stand minister pratap sarnaik orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश

ST Bus Minister Pratap Sarnaik News: कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. ...

गड्या शेती सोडायची नसते! अतिवृष्टीनंतरही 'या' जिद्दी शेतकऱ्यांने केली १२ एकर तुरीची शेती यशस्वी - Marathi News | Even after heavy rains, these stubborn farmers successfully cultivated 12 acres of tur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गड्या शेती सोडायची नसते! अतिवृष्टीनंतरही 'या' जिद्दी शेतकऱ्यांने केली १२ एकर तुरीची शेती यशस्वी

godavari tur success story बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या उत्पादन खर्चामध्ये तूर हे कमी खर्चात जास्त नफा देणारे हमखास पीक ठरले आहे. ...