राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदाराला धमकी आली आहे. ...
दररोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या कांद्याचा दर सध्या कमी होत आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मार्केट येथे चक्क दोन रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, भाजपने 'एक है तो सेफ हैं' नारा देताना एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत का घेतले, याचे उत्तर द्यावे. भाजप एकट्याने महाराष्ट्रात सत्ता का राखता आली नाही. ...
पोषक वातावरण व अर्थिक व्यवहारातील सुरक्षिततेमुळे अल्पावधीत देशभरातील घोडेबाजारात लौकिक प्राप्त झालेला अकलूजचा घोडेबाजार घोडे शौकिनांनी गजबजला असून या घोडेबाजारात १ लाखांपासून ते २५ लाखांपर्यंत किमतीचे घोडे विक्रीस आले आहेत. ...