लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Breaking; Cultivation of cannabis in sugar cane; Four and a half lakh worth of goods seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई ...

मंगळवेढा तालुक्यात हर घर झेंडा' हा उपक्रम; ४० हजार घरांवर फडकणार तिरंगा     - Marathi News | 'Har Ghar Zenda' initiative in Mangalvedha taluka; Tricolor will be hoisted on 40 thousand houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यात हर घर झेंडा' हा उपक्रम; ४० हजार घरांवर फडकणार तिरंगा    

तहसीलदार स्वप्निल रावडे यांची माहिती; कार्यक्रमाचे नियोजन प्रगतीपथावर ...

धक्कादायक; मैदानावर माॅर्निंग, इव्हनिंगला वॉक; रात्रीच्या वेळी दारु अड्ड्यांचा शॉक ! - Marathi News | Shocking; Morning, evening walk on grounds; The shock of liquor bars at night! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मैदानावर माॅर्निंग, इव्हनिंगला वॉक; रात्रीच्या वेळी दारु अड्ड्यांचा शॉक !

सोलापुरातील क्रीडा संकुलातील चित्र : मैदानाचा वापर शौचालयासाठी ...

हरणा नदी पुलाचा प्रस्ताव पाठवा; जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना - Marathi News | Submit proposal for Harna River Bridge; Instructions from Chief Minister to Collectors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हरणा नदी पुलाचा प्रस्ताव पाठवा; जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना

थेट कार्यालयातून कॉल : मृताच्या वारसदारांना मदतीविषयीही चर्चा ...

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव - Marathi News | Celebration on behalf of BJP OBC Morcha for getting reservation for OBC community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे राज्यात परिवर्तन होताच काहीच दिवसात ओबीसी समाजाला आपले हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले आहे. यासाठी सुप्रीम ... ...

 विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे - Marathi News | Abhijit Patil is the Chairman of Vitthal Sugar Factory and Premlata Ronge is the Vice Chairman. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे

 कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला. ...

सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident near Bhigwan to Solapur provincial officials' car; Death of the top clerk on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. ...

आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर - Marathi News | The problem of traffic jam on Asra railway bridge will be solved; Nitin Gadkari approved 28 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर

Asra railway bridge : आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती.  त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. ...