फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...
जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख असली तरी यंदा बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. ...