लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली - Marathi News | The driver's head split open when brick was thrown; The glass of the bus carrying NTPC employees was broken in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली

रस्त्यावर लावलेली मोटारसायकल बसचालकाने काढण्यास सांगितले, त्यानंतर सतीश गायकवाड याने माझी मोटारसायकल बाजूला घेत नाही असे म्हणत शिवीगाळ करून वीटेने चालकाला जखमी केले. ...

पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; सोलापूर तालुका पोलिसांचा तपास - Marathi News | life sentence for husband who killed wife and destroyed evidence case investigated by solapur taluka police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; सोलापूर तालुका पोलिसांचा तपास

पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप, १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ...

दीडशे लीटर दुधाने अभिषेक; सिद्धाराम म्हेत्रेंना आठवला 'नायक', विरोधक म्हणाले 'खलनायक' - Marathi News | Former MLA Siddharam Mhetre was bathed with nearly 151 liters of milk by farmers. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीडशे लीटर दुधाने अभिषेक; सिद्धाराम म्हेत्रेंना आठवला 'नायक', विरोधक म्हणाले 'खलनायक'

सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दुधाने म्हेत्रे यांना अंघोळ घातली. ...

पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात - Marathi News | Accident of mini bus, container and tempo on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात

यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती... ...

शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित - Marathi News | education officer kiran lohar is finally suspended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी ! - Marathi News | On one side, the hospitality of 'Amrita Vahini'....on the other side, 'Subhash Bapu's' helicopter tour! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकीकडं ‘अमृता वहिनीं’चा पाहुणचार....दुसरीकडं ‘सुभाषबापूं’ची हेलिकॉप्टरवारी !

लगाव बत्ती... ...

अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळात - Marathi News | Anjuman-e-Islam President Dr. Zaheer Qazi in the United Nations delegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळात

सोलापूर : अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनी संयुक्त राष्ट्र संघात अंजुमन-ए-इस्लामच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.  काझी यांनी त्यांच्या शिष्टमंडळात अमेरिकेतील ... ...

दुकानातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत चोरांनी केली चोरी - Marathi News | Thieves stole the food while enjoying the food in the shop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुकानातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत चोरांनी केली चोरी

दोन चोरांनी कुंभार वेस मधील उदगीर गल्ली मधील तीन दुकाने चोरट्यांनी फोडले. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ...