CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Solapur, Latest Marathi News
गत सहा महिन्यापुर्वी रिंकी,पिंकी व आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तीघींना रुग्णालयात दाखल केले. ...
ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले. ...
सोलापूर शहरांमध्ये सद्यस्थितीत एकूण 6 हजार 618 व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या व्यवसायासाठी परवानगी घेतली आहे. ...
बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शांतीसागर मंगल कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ...
नियोजनासाठी वेळ कमी असल्यामुळे यंदा महोत्सव वीस दिवस पुढे ढकलल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. ...
या गाडीचा प्रवास लांबचा असून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासन ही गाडी नियमित करणार आहे. अन्यथा गाडीचे नियोजन रद्द होवू शकते. ...
लोकप्रतिनिधी, साबांविभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महूद गावातील वैतागलेल्या तरुणांनी चक्क खड्ड्यात दगड ठेवून त्याला शेंदूर फासून पुष्पहार घालून म्हसोबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन अनोखे आंदोलन केले. ...
सोलापूर येथे ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली ज्यात चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ...