यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे. वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. ...
Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांना कांदा आला. सोमवारी सुमारे ४७२ ट्रक कांद्याची आवक झाली. हमाल कामगार कामावर रुजू झाल्याने लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली ...
Solapur Dudh Sangh संपूर्ण दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) वर्ग करण्याचे निवेदन सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव समितीने विभागीय उपनिबंधकांना सोमवारी पाठविले आहे. ...
Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली. ...
मोठ्या आर्थिक अडचणीत असलेला राज्याचा शिखर संघ वाचविण्यासाठी जबाबदारी स्वीकारलेल्या एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ सोपविण्याची मागणी होत असताना केवळ एनडीडीबीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय सोलापूर दूध संघाने घे ...
जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...