लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण! - Marathi News | In the case of marriage with twin sisters, the court has ordered that it cannot be investigated as an indictable offence. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण!

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली.  ...

17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान - Marathi News | On Monday, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University's eighteenth convocation ceremony Dr. It was held under the chairmanship of Mrinalini Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ...

भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक - Marathi News | Remove Koshyari from the post of Governor, call for Solapur bandh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

संत काशीबा युवा विकास योजना सुरू करणार; ५० कोटींचीही केली तरतूद - Marathi News | Sant Kashiba to launch Yuva Vikas Yojana; 50 crores have also been provided by cm Eknath Shiinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संत काशीबा युवा विकास योजना सुरू करणार; ५० कोटींचीही केली तरतूद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें ची घोषणा ...

विरोधकांना धारेवर धरले, पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले !  - Marathi News | Devendra Fadnavis spoke clearly about the corridor of Pandharpur keeping the opponents on edge! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विरोधकांना धारेवर धरले, पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले ! 

आप्पासाहेब पाटील सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात होणारा कॉरिडॉर हा कोणाला उद्ध्वस्त करणार नाही. कोणाचेही घरे ... ...

भाषणावेळी फडणवीसांची शिंदेंना चिठ्ठी, मग मुख्यमंत्र्यांची घोषणा; चर्चा तर होणारच - Marathi News | Devendra Fadnavis's letter to the Chief Minister during the speech, will be discussed in Solapur rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाषणावेळी फडणवीसांची शिंदेंना चिठ्ठी, मग मुख्यमंत्र्यांची घोषणा; चर्चा तर होणारच

सोलापुरात रविवारी गुरव समाजाचे महाअधिवेशन होते. नागपूर येथील कार्यक्रम उरकून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही सोलापुरात येणार होते. ...

महादेव मंदिराच्या खांबातून पाझरतोय तेलसदृश्य पदार्थ; आठ-दहा दिवसांपासून 'चमत्कार' - Marathi News | An oil-like substance oozing from the pillars of the Mahadev temple in Karmala Solapur; 'Miracle' from eight-ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेव मंदिराच्या खांबातून पाझरतोय तेलसदृश्य पदार्थ; आठ-दहा दिवसांपासून 'चमत्कार'

बांधकाम हेमाडपंथी आहे. गाभाऱ्यात चार दगडी खांब असून, त्यातील दोन खांबांतून तेल पाझरतेय... ...

सोलापूर विद्यापीठाचा १८ दीक्षांत समारंभ; १७,१९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार - Marathi News | 18 Convocation of Solapur University; 17,191 students will be awarded degrees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा १८ दीक्षांत समारंभ; १७,१९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

५० संशोधकांना पीएच.डी पदवी तर ५७ सुवर्णपदकाचेही वितरण होणार ...