लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS - Marathi News | A village of 50 officers; This school of ZP produced IAS rohini bhajibhakre and IPS Sandip bhajibhakre of madha uplai budruk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS

स्पर्धा परीक्षांची पंढरी म्हणून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावची ओळख आता राज्याच्या प्रशासनात बनली आहे. ...

Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी - Marathi News | A tractor transporting sugarcane overturned at Mahaveer Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी

रस्त्यावर विखुरला ऊस, सुदैवाने अनर्थ टळला ...

ज्याच्या त्याच्या हाती पाना- करवत; अख्खं गाव करतंय 'प्लंबर'चं काम ! - Marathi News | The whole village is doing the work of plumber | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्याच्या त्याच्या हाती पाना- करवत; अख्खं गाव करतंय 'प्लंबर'चं काम !

आजमितीला आपणांस वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या चालीरीती व वेगवेगळी परंपरा असते, असे अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. ...

सोलापूर-उजनी दुहेरी जलवाहिनीसाठी महापालिकेला ३९४ कोटींची कमतरता - Marathi News | 394 crore shortfall to the Municipal Corporation for Solapur-Ujni double channel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उजनी दुहेरी जलवाहिनीसाठी महापालिकेला ३९४ कोटींची कमतरता

शासनाकडे पाठपुरावा सुरू; अंतर्गत पाणीपुरवठा अन् ड्रेनेजसाठी हवेत साडेपाचशे कोटी ...

कोरोना अलर्ट; पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन - Marathi News | Corona Alert; Pandharpur Vitthal-Rukmini Temple Committee appeals to devotees to use masks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना अलर्ट; पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन

पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारेा भाविक पंढरपुरात येतात. ...

जयंत पाटलांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून निदर्शने - Marathi News | Demonstrations by NCP to protest action against Jayant Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयंत पाटलांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून निदर्शने

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याच्या आराेपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...

लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार - Marathi News | Lokmat Impact: Chemically contaminated water discharged into drains will be stopped in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

महापालिका प्रदूषण महामंडळाला कारवाईसाठी पत्र लिहिणार, नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी केल्या आयुक्तांकडे तक्रारी ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक - Marathi News | solapur sub regional officer of pollution control board patil arrested for taking bribe of two lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ...