Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
Dalimb Bajar Bhav कांदा, बेदाणे मार्केट विक्रीमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ ते १२ हजार क्रेटची आवक होत आहे. ...
ujani dam water level सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. ...
pik nuksan bharpai राज्य शासनाने विमा कंपनीला रक्कम दिली असून या आठवडा अखेरला अथवा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले. ...