bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत. ...
या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. ...