लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले... - Marathi News | Demand for the expulsion of Ranjitsinh Mohite Patil bjp leader and minister Jayakumar Gore reaction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचं सांगत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून वारंवार केली जात आहे. ...

मित्रच उठला जीवावर! बुटाच्या लेसने गळा आवळला; पैशासाठी केली निर्घृण हत्या - Marathi News | Friend took youths life Brutally murdered for money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मित्रच उठला जीवावर! बुटाच्या लेसने गळा आवळला; पैशासाठी केली निर्घृण हत्या

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक कौशल्याच्या आधारे संशयितास अवघ्या २ तासात सापळा रचून ताब्यात घेतले. ...

'माझे तुझ्यावर प्रेम' म्हणत मुलीला मोबाईल दिला गिफ्ट अन् पायावर धोंडा पाडला; बाललैंगिक छळाचा गुन्हा दाखल - Marathi News | He gave a mobile phone to the girl saying I love you case registered in police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'माझे तुझ्यावर प्रेम' म्हणत मुलीला मोबाईल दिला गिफ्ट अन् पायावर धोंडा पाडला; बाललैंगिक छळाचा गुन्हा दाखल

आईची तक्रार : मजनूविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा ...

महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका - Marathi News | Attempt to forcibly take girls from Maharashtra to Delhi Railway administration rescues both of them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका

तिकीट निरीक्षकांनी तत्काळ आरपीएफ आणि नियंत्रण कक्षाला सदरील घटनेची माहिती दिल्याने अनर्थ टळला. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये वाढ; असा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Increase in onion prices in Solapur Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये वाढ; असा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे. मागील पंधरा दिवसांपासून दरामध्येही सातत्याने घसरण होत होती. ...

वाल्मीक कराडचा मुलगाही अडचणीत येणार?; मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी - Marathi News | Walmik Karads son also get into trouble Complaint of managers wife hearing in court today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाल्मीक कराडचा मुलगाही अडचणीत येणार?; मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी

फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणीसाठी २१ जानेवारी तारीख नेमलेली आहे.  ...

Godavari Tur : करमाळा तालुक्यातील या शेतकऱ्याने ऊस लागवड रद्द करून घेतले गोदावरी तुरीचे विक्रमी उत्पादन; वाचा सविस्तर - Marathi News | Godavari Tur : This farmer from Karmala taluka achieved a record production of Godavari Tur by canceling sugarcane cultivation; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Tur : करमाळा तालुक्यातील या शेतकऱ्याने ऊस लागवड रद्द करून घेतले गोदावरी तुरीचे विक्रमी उत्पादन; वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले. ...

Kanda Market Update : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda market Update Solapur, Lasalgaon onion market update, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market)  01 लाख 36 हजार, सोलापूर बाजारात 32 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 9 हजार क्विंटल झाली. ...