लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध - Marathi News | protest against national highways department by performing shraddha for repair of dangerous bridge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध

महूद येथील कासाळ ओढा : पुलावर मध्यभागी पडले जीवघेणे खड्डे ...

उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, उष्माघात नियंत्रण कक्ष सुर - Marathi News | Due to heat, dizziness, head ache, health center is ready for treatment, heat stroke control room is ready | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, नियंत्रण कक्ष सुरू

सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. ...

उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, भाज्यांचा पुरवठा कमी झाला - Marathi News | Leafy vegetables became expensive due to scorching summer supply of vegetables decreased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, भाज्यांचा पुरवठा कमी झाला

उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. ...

जागा विकत घेऊन घर बांधण्यासाठी दहा लाख मागत पत्नीचा मानसिक छळ - Marathi News | Mental torture of wife asking for 10 lakhs to buy a land and build a house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जागा विकत घेऊन घर बांधण्यासाठी दहा लाख मागत पत्नीचा मानसिक छळ

घर जागा विकत घेण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चाैघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात - Marathi News | Solapur: Police and Excise Department alert; Karnataka election, check noses in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात

Solapur: कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे. ...

शाळेतून तास संपवून गावी निघालेल्या अल्पवयीन मुलिला छेडणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | A crime has been committed against the one who molested a minor girl who left school after hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेतून तास संपवून गावी निघालेल्या अल्पवयीन मुलिला छेडणाऱ्यावर गुन्हा

ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परांडा रोडवरील बायपास चौकात घडली. याबाबत संबंधीत मुलीने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Protest by going to the terrace of Zilla Parishad; Demand for inquiry regarding Gharkul and Gairan land | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी

या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या ...

कोकणच्या राणमेव्यानं केलं सोलापूरकरांचं तोंड रसाळ! - Marathi News | Ranmevya of Konkan made Solapur's mouth juicy! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोकणच्या राणमेव्यानं केलं सोलापूरकरांचं तोंड रसाळ!

जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनेबल फळ म्हणून पाहू नका. ...