pik vima सन २०२३-२०२४ खरीप हंगामामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान म्हणून मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर झाला आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेवर मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाने मुलगीही वडिलांच्या संपत्तीची 'वर्ग-१' मधील वारसदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. ...
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नीरा उजवा कॅनॉलवरील आठ मोरीवरील पुलाच्या दक्षिणेकडील भिंतीला भेग पडल्याने मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कॅनॉलला भगदाड पडले. ...
Ujani Dam उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला. ...
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...