लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

 पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू - Marathi News | Before treating the stomach pain, the period reached Death on the way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू

पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...

नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल - Marathi News | Drunk on the hand with a blade Admitted to government hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल

व्यसन स्वत:ची विवेकबुद्धी हरवण्याचं काम करतं. सोलापुरात एका तरुणानं दारुच्या नशेमध्ये स्वत:च्या हातावर ब्लेडनं चिरा मारुन घेतल्या. ...

सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक - Marathi News | In Solapur two arrest for theft Got 16 bikes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्याने वरील आरोपीला विना नंबर प्लेटच्या बाईकवर पाहिले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले ...

भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना - Marathi News | Many sarpanchs from BJP MLA Subhash Deshmukh's constituency are likely to join the BRS party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना

तब्बल ४० गाड्यांमधून हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रदर्शन करत मार्गस्थ झाले आहेत. ...

घाटातील डोंगर फोडण्याच्या कामाला दिली गती, शिंगणापूर घाट २२ ऑगस्टअखेर बंदच राहणार - Marathi News | The work of breaking the mountain in the ghat has been speeded up, Shingnapur ghat will remain closed till the end of August 22 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घाटातील डोंगर फोडण्याच्या कामाला दिली गती, शिंगणापूर घाट २२ ऑगस्टअखेर बंदच राहणार

सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग महिनाभर बंद आहे. वाहनधारक, भाविक, स्थानिक प्रवाशी त्रस्त आहेत. ...

अबब! हाय टेन्शन तारेवरून आकडे टाकून चोरली 81 हजारांची वीज; 7 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Electricity worth 81 thousand was stolen by adding numbers from high tension wire; A case has been registered against 7 persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब! हाय टेन्शन तारेवरून आकडे टाकून चोरली 81 हजारांची वीज; 7 जणांवर गुन्हा दाखल

सात जणांनी चोरून ८१ हजारांची ५,१२४ युनिट विजेचा वापर केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे. ...

मंगळवेढ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत ४१९ जणांकडून साडे तीन लाखांचा दंड वसूल - Marathi News | A fine of three and a half lakhs was collected from 419 people in the action of the traffic police solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत ४१९ जणांकडून साडे तीन लाखांचा दंड वसूल

पाच जणांविरुद्ध खटले दाखल : १८ वर्षातील वाहन चालविणाऱ्या मुलांवरही नजर ...

पोलिसांसाठी खुश खबर ! ताण होणार कमी, जिल्ह्यात आणखी चार पोलीस ठाण्यांची होणार वाढ - Marathi News | Good news for the police The tension will be reduced four more police stations will be increased in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिसांसाठी खुश खबर ! ताण होणार कमी, जिल्ह्यात आणखी चार पोलीस ठाण्यांची होणार वाढ

अहवाल आपण पाठवणार असल्याचे मत राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. ...