साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही हंगाम सुरू केल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ...
मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
तुरीच्या पिकाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना तुरीचे बाजारात तब्बल तीन ते साडेतीन हजारांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. ...
पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली. ...
Us Galap 2024-25 ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ...