लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन - Marathi News | A warm welcome to Sharad Pawar in Solapur, a show of strength by activists | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. ...

घरासमोरील झाडाला गळफास घेत रिक्षाचालकाची आत्महत्या - Marathi News | A rickshaw puller committed suicide by hanging himself from a tree in front of his house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरासमोरील झाडाला गळफास घेत रिक्षाचालकाची आत्महत्या

मल्लप्पा सिध्दाराम पांढरे ( वय ३१, रा. हुच्चेश्वर नगर भाग २) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

रिक्षातून कॉलेजला जाणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे, पोक्सोचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of indecent molestation, POCSO has been registered with a girl going to college in a rickshaw | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रिक्षातून कॉलेजला जाणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे, पोक्सोचा गुन्हा दाखल

या बाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून हमजा अब्दुल माजीद शेख ( रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल - Marathi News | Awareness of ambulance, online works through public participation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल

शासनानकडून भोसे गावाला खेडकर विशेष पुरस्कार जाहीर ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले - Marathi News | If fees are taken from backward class students, action will be taken! - Nagnath Chaugule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले

"महाविद्यालयांनी सूचनेचे पालन करावे" ...

जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणारा केंद्राचा 'मेरी माटी-मेरा देश' कार्यक्रम रद्द करा - पन्नालाल सुराणा - Marathi News | Abolish Center's 'Meri Mati-Mera Desh' program which is a waste of public money - Pannalal Surana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणारा केंद्राचा 'मेरी माटी-मेरा देश' कार्यक्रम रद्द करा - पन्नालाल सुराणा

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा 'मेरी माटी मेरा देश' हा निरर्थक कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे पन्नालाल सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ...

सोलापुरातील पाच हजार लोकांना ‘डोळे येणे’ आजाराची लागण - Marathi News | Five thousand people in Solapur are infected with the disease of 'eyes' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पाच हजार लोकांना ‘डोळे येणे’ आजाराची लागण

योग्य काळजी घेतल्यास डोळे येण्यापासून दूर राहाल असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. ...

गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, आठवले, शिंदे उद्या सांगोल्यात - Marathi News | Ganpatrao Deshmukh Memorial completed; Pawar, Fadnavis, Athavale, Shinde in Sangola tomorrow to unveil the statue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, आठवले, शिंदे उद्या सांगोल्यात

डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे ...