लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण - Marathi News | The teachers of Solapur are on hunger strike from tomorrow against corruption in the education department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण

मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षक भारती संघटनेचे शेकडो सभासद, शिक्षक हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे. ...

वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरच्या विनायक गायेनं केला ६६०० किलोमीटर मोटारसायकल प्रवास  - Marathi News | Vinayak Gaye of Solapur undertook a 6600 km motorcycle journey to pay tribute to the brave soldiers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरच्या विनायक गायेनं केला ६६०० किलोमीटर मोटारसायकल प्रवास 

सोलापूर ते लडाख एकट्याने प्रवास... ...

सोलापूर जिल्ह्यात पाऊस थांबला; उजनी धरणातील पाणीपातळी स्थिर  - Marathi News | Rain stopped in Solapur district; Water level in Ujani dam stable | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात पाऊस थांबला; उजनी धरणातील पाणीपातळी स्थिर 

उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे.  ...

साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after her saree gets caught in tractor's blower rod | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू

याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

विधिमंडळाच्या परिसरात स्व. गणपतराव देशमुखांचे स्मारक; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही - Marathi News | Ganapatrao Deshmukh Memorial in maharashtra vidhimandal; Information by Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधिमंडळाच्या परिसरात स्व. गणपतराव देशमुखांचे स्मारक; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. ...

मंगळवेढासह सांगोल्यातील छावणी चालकांचा थकीत बिलासाठी धरणे - Marathi News | Camp drivers in Sangolya with Mangala Vedha for overdue bills | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढासह सांगोल्यातील छावणी चालकांचा थकीत बिलासाठी धरणे

या आंदोलनास दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा चेअरमन तानाजी खरात यांनी भेट दिली. ...

दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेचं शटडाउन; जुळे सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Municipal shutdown for repair work; Water supply disrupted in Twin Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेचं शटडाउन; जुळे सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत

दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने १३ ऑगस्ट २०२३ रोजी एकदिवसाचा शटडाउन घेतला होता. ...

अडीच हजाराची नवीन मतदार नोंदणी; संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी - Marathi News | 2500 new voter registration; New beneficiaries in Sanjay Gandhi Niradhar Yojana too | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अडीच हजाराची नवीन मतदार नोंदणी; संजय गांधी निराधार योजनेतही नवीन लाभार्थी

महसूल विभागाच्या वतीने ११ तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात महसुल सप्ताहात वेगवेगळे उपक्रम राबवले.  ...