लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार - Marathi News | Good news! Extension of Mysore - Solapur Golgumbaj Express to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार

या गाडीच्या विस्तारामुळे दक्षिण भारतातील भाविकांना मोठा फायदा होणार असून त्यांना ये-जा करण्यासाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. ...

सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य - Marathi News | Teacher Bharti's fight in Solapur a big success; Three important demands are accepted only at the place of hunger strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे  व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या. ...

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | Prithviraj Chavan's claim for Madha's next MP is Congress, NCP's seat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. ...

सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक - Marathi News | Assistant psi of Solapur, Nagnath Futane got this year's President's Medal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक

नक्षलवादी परिसर, कुंभमेळा बंदोबस्तातील कामाचे चिज झाले ...

उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी - Marathi News | A young man was injured after being hit by a bike coming from the wrong side of the flyover | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी

जखमी तौफिक शेख हा तरुण दुचाकीवरून मोहोळ येथील काम आटोपून सोलापूरकडे येत होता.  ...

सोलापूर 'एक्साइज'ची तीन ढाब्यांवर धाडी; हॉटेलचालकासह ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Solapur Excise raid on three dhabas Cases filed against 11 drunkards including hotelier | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर 'एक्साइज'ची तीन ढाब्यांवर धाडी; हॉटेलचालकासह ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

हॉटेल, ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.  ...

एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला - Marathi News | One was bitten by a snake while working in the brick kiln and the other in the field | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला

सोमवारी सकाळी एकाला शेतामध्ये काम करताना तर दुसऱ्याला वीटभट्टीवर काम करताना सापानं डंख मारल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले. ...

"पंतप्रधान कोण असणार याबाबत काही ठरलं नाही"; शरद पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | "Nothing has been decided as to who will be the Prime Minister"; Explanation of Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"पंतप्रधान कोण असणार याबाबत काही ठरलं नाही"; शरद पवारांचे स्पष्टीकरण

शरद पवार हे कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ...