लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

"अजितदादा सत्तेत येताना शरद पवारांनाही या म्हणालो; पण...", रामदास आठवलेंनी व्यक्त केले मत - Marathi News | "I said this to Sharad Pawar when Ajit Pawar came to power; but...", Ramdas Athawale expressed his opinion. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"अजितदादा सत्तेत येताना शरद पवारांनाही या म्हणालो; पण...", रामदास आठवलेंनी व्यक्त केले मत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचा चबुतरा बांधणे व सुशोभीकरण करणे कामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी सांगोल्यात आले होते. ...

बायको माहेरहून येत नसल्यानं संताप, उंदिर मारण्याचं विष केलं प्राशन - Marathi News | Anger because his wife did not come home, Prashan drank rat poison | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बायको माहेरहून येत नसल्यानं संताप, उंदिर मारण्याचं विष केलं प्राशन

शिवाजी लिंबू वाघमारे (वय- २५) असे या तरुणाचे नाव आहे.यातील तरुण शिवाजी याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. ...

पळवलेला मालट्रक पाठलाग करुन पोलिसांनी २४ तासांत पकडला; मंद्रूप पोलिसांची कामगिरी - Marathi News | The runaway freight truck was chased by police and caught within 24 hours; Performance of Mandrup Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पळवलेला मालट्रक पाठलाग करुन पोलिसांनी २४ तासांत पकडला; मंद्रूप पोलिसांची कामगिरी

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ...

ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावून देवपूजा, रक्षाबंधनास विरोध; विवाहितेची तक्रार   - Marathi News | Deva worship, opposition to Rakshabandhan by forcing them to accept Christianity Married Complaint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावून देवपूजा, रक्षाबंधनास विरोध; विवाहितेची तक्रार  

लग्न झाल्यापासून आम्ही ख्रिश्चम धर्माचे आहोत तुलाही धर्म स्वीकारावा लागेल म्हणून ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. ...

Solapur: सोलापुरात डूप्लीकेट चावीद्वारे बाईक चोरण्याचा बेत फसला, दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Solapur: Attempt to steal bike with duplicate key foiled in Solapur, case against two | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात डूप्लीकेट चावीद्वारे बाईक चोरण्याचा बेत फसला, दोघांविरुद्ध गुन्हा

Solapur: सोलापूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध भागातून बनावट चावीच्या आधारे बाईक चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी असाच प्रयत्न करणाऱ्या दोघांना एका तरुणाच्या सतर्कतेमुळे त्यांचा बेत फसला. ...

Solapur: राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार - Marathi News | Solapur: Schoolboy falls due to dizziness during national anthem; Hospital treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार

Solapur: शाळेत राष्ट्रीत सुरु असताना एक शाळकरी मुलगा अचानक चक्कर आल्यानं खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आश्रमशाळा माढा येथे ही घटना घडली. ...

धावत्या दुचाकीचे अचानक टायर फुटले, वृद्धेसह तिघे जखमी - Marathi News | Accident on National Highway between Tanduwadi-Boramani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धावत्या दुचाकीचे अचानक टायर फुटले, वृद्धेसह तिघे जखमी

बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी-बोरामणी गावाच्या मध्ये पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला. ...

चंद्रयान-3 माेहिमेसाठी भाजप कार्यकर्त्यांची सिध्देश्वर मंदिरात महाआरती - Marathi News | Maha aarti of BJP workers at Siddheshwar temple for Chandrayaan-3 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रयान-3 माेहिमेसाठी भाजप कार्यकर्त्यांची सिध्देश्वर मंदिरात महाआरती

महाआरतीनंतर भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता. ...