सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...
यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. ...
डिसेंबर-जानेवरीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती; परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष दाखल होत आहेत. ...