लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध - Marathi News | maratha reservation movement agitation in solapur protests by burning tires on the streets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध

पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. ...

या आठवड्यात पाऊस बरसेल चांगला; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | its good that it will rain this week forecast by meteorological department in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या आठवड्यात पाऊस बरसेल चांगला; हवामान विभागाचा अंदाज

35 ते 40 मिलिमीटर पावसाची शक्यता  ...

मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला - Marathi News | Maratha society aggressive; The Solapur-Barshi highway was blocked for two hours protesting the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला

बार्शी - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको ...

शेतकऱ्यांची बिले दिल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही - Marathi News | No filter license will be given without paying the bills of the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची बिले दिल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले. ...

पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन - Marathi News | Pandurang is ours, and it should be ours Varkari community will protest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

पंढरपुरात संप्रदायातील महाराज मंडळी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ...

अकलूजच्या मार्केटमध्ये डाळिंबाला मिळाला दोनशे रुपयांचा उच्चांकी दर - Marathi News | In the market of Akluj, pomegranate fetched the highest price of Rs.200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकलूजच्या मार्केटमध्ये डाळिंबाला मिळाला दोनशे रुपयांचा उच्चांकी दर

कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळींब सौदे बाजारात गारअकोले (ता. माढा) येथील शेतकरी संतोष केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला आडत व्यापारी राजू भाई व इमरान भाई यांच्या मोहम्मद साद आणि कंपनीने प्रतिकिलो २०० रुपये भाव दिला. ...

हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bike rider killed in collision with vehicle on Hattur-Gaon bypass road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

हत्तूर-केगाव बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. ...

उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर - Marathi News | Ujani dam level from 13 percent to 16 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर

उजनी धरण पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि १६ टक्केच भरले असून उपयुक्त साठा फक्त आठ टीएमसी एवढाच झाला आहे. ...