लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही - Marathi News | State and Center have not deposited the amount of insurance premium | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही

शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. विमा कंपनी अहवालाचा अभ्यास करून तीस दिवसांनंतर आगाऊ रक्कम देता येईल की नाही, हे जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. या प्रक्रियेला कमीत कमी तीस ते साठ दिवस लागणार आहेत. ...

केदार जाधव, ऋतुराज गायकवाडसह आयपीएलचे खेळाडू सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL players including Kedar Jadhav, Rituraj Gaikwad will come to Solapur; Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केदार जाधव, ऋतुराज गायकवाडसह आयपीएलचे खेळाडू सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर

या शिबिरात भारतीय आयपील तसेच रणजी क्रिकेट खेळाडूचा समावेश असणार आहे. ...

पाठलाग करून टेम्पो आडवला; कत्तलीसाठी जाणाऱ्या २५ जनावरांची सुटका - Marathi News | The tempo was interrupted by the chase; Rescue of 25 animals going to slaughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाठलाग करून टेम्पो आडवला; कत्तलीसाठी जाणाऱ्या २५ जनावरांची सुटका

नान्नज येथील प्रकार : तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

मराठा आरक्षणासाठी चुलबंद करून महिलांचे आमरण उपोषण - Marathi News | Women on hunger strike for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी चुलबंद करून महिलांचे आमरण उपोषण

घाणेगाव येथे तरूणांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे ...

दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले - Marathi News | A youth was beaten with a wooden bamboo in Solapur to end a fight in Dahihandi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. ...

शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते - Marathi News | Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

जवान सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हिडीओवर शाहरुखने केलं ट्वीट ...

महाआरोग्य शिबीर घेण्यापेक्षा रूग्णसेवा सुरळीत करा!; ठाकरे गटाच्या शिवसेनेची मागणी - Marathi News | Streamline patient care rather than taking Mahaarogya camp!; Thackeray group's demand for Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाआरोग्य शिबीर घेण्यापेक्षा रूग्णसेवा सुरळीत करा!; ठाकरे गटाच्या शिवसेनेची मागणी

भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा ...

उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले? - Marathi News | The force of rain increased on Ujani dam; How much water came in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले?

गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...