लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा - Marathi News | Truck overturns on Bale lake near Solapur; Traffic disrupted on Solapur-Hyderabad-Pune highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

अपघातामुळे लागल्या पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा ...

सोलापूर : एकाच वेळी बारा गाड्यांतून पाण्याचा मारा; अग्निशमन दलाचे कर्मचारी भाजले  - Marathi News | Solapur fire accident; Water poured from twelve vehicles at the same time; Fire department officers and employees burnt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : एकाच वेळी बारा गाड्यांतून पाण्याचा मारा; अग्निशमन दलाचे कर्मचारी भाजले 

आगीत आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले  - Marathi News | Massive fire breaks out at sheet factory in Solapur MIDC; Three workers burnt feared to death, 5-6 people trapped | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 

Solapur MIDC Fire news: घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जेसीबी व अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडून कामगारांचे बचाव कार्य सुरू आहे. ...

नैसर्गिक शेती प्रोत्साहन अभियानाला सुरवात; शेतकऱ्यांनो कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | National Mission on Natural Farming NMNF launched; How will farmers benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेती प्रोत्साहन अभियानाला सुरवात; शेतकऱ्यांनो कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर

Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, काय मिळतोय दर?  - Marathi News | Lalest News Kanda bajar bhav lal onion prices improve in Solapur market, see market onion prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, काय मिळतोय दर? 

Kanda Bajar Bhav : आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये लाल कांदा दरात काहीशी सुधारणा दिसून आली. ...

उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani will release water from the left canal until May 25; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी डाव्या कालव्यातून २५ मे पर्यंत पाणी सोडणार; धरणात उरला किती पाणीसाठा?

बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...

केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ - Marathi News | 8,000 hectares of banana crop area at risk; Time for farmers to rotate rotavators on many banana orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ

उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Solapur, Pune to Nashik; Find out where you can get the highest price for onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर

Today Onion Marekt Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१५) रोजी एकूण १,३०,६५० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८,८३६ क्विंटल लाल, १२,६१० क्विंटल लोकल, २८०० क्विंटल पांढरा, ९६,४०४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...