लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

उजनीच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक पार, पाचच दिवसांत २० टक्क्यांनी वाढला पाणीसाठा - Marathi News | After half a century of water storage in Ujni, the water storage increased by 20 percent in five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक पार, पाचच दिवसांत २० टक्क्यांनी वाढला पाणीसाठा

परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.... ...

Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर - Marathi News | Solapur: Sarkar kya hua tera wada? Dhangar Samaj took to the streets for reservation at Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

Solapur News: धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. ...

Solapur: सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करा; मातंग समाजाचा महापालिकेसमोर हलगीनाद  - Marathi News | Solapur: Inquire about Smart City works in Solapur; Matang community appeals to the municipality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करा; मातंग समाजाचा महापालिकेसमोर हलगीनाद 

Solapur News: सोलापूर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आणि अन्य विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंगळवार महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. ...

स्मशानभूमी अन् दफनभूमीसाठी माळशिरस तहसीलसमोर आंदोलन - Marathi News | Protest in front of Malshiras Tehsil for cemetery and burial ground | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मशानभूमी अन् दफनभूमीसाठी माळशिरस तहसीलसमोर आंदोलन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन देखील अद्यापही पिरळे येथे स्मशानभूमी व मुस्लिम समाज दफनभूमी झालेली नाही ...

ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस - Marathi News | Cash was stolen by breaking the ATM; The theft unfolds as the pickup gets stuck in the mud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस

या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ...

चोवीस तासात चार टीएमसी, उजनी धरणाची पाणी पातळी ७ टक्क्याने वाढली - Marathi News | The water level of four TMC, Ujani dam rose by 7 percent in twenty-four hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोवीस तासात चार टीएमसी, उजनी धरणाची पाणी पातळी ७ टक्क्याने वाढली

मागील २४ तासात उजनी धरणात सुमारे चार टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी तब्बल ७ ने वाढली आहे, तर उपयुक्त साठाही २४.२५ टीएमसी एवढा झाला आहे. ...

दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी. - Marathi News | 37 mm rain in two days; water came to the river Sina | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी.

या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...

Solapur: उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे - Marathi News | Solapur: As many as 32 thousand discharge in Ujni, dam progressing towards 50 percent now | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे

Solapur: दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. ...