लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

उजनी धरणात पाणीसाठा वाढला, शेतीसाठी पाणी सोडावे लागणार - Marathi News | The water storage in Ujani dam is increasing but water has to be released for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात पाणीसाठा वाढला, शेतीसाठी पाणी सोडावे लागणार

सध्या धरण ५७.३१ टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला असून धरण १०० टक्के भरण्यासाठी २३ टीएमसी पाण्याची गरज आहे. ...

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार  - Marathi News | Solapur's 'Ritu' device will be seen at the National Science Exhibition in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

  सोलापूर : दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय ... ...

दागिने, मोबाईलसह बाईक चोरीच्या सात गुन्ह्यांचा छडा; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Seven counts of bike theft including jewellery, mobile phone; Shackles hit the three | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दागिने, मोबाईलसह बाईक चोरीच्या सात गुन्ह्यांचा छडा; तिघांना ठोकल्या बेड्या

या चोऱ्या त्याने एमआयडीसी व सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे कबूल केले. ...

करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव - Marathi News | The price of sorghum in Karmala is six thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०० क्विंटलची आवक झाली आहे. त्यात कमीतकमी ४५०० रुपये, तर जास्तीत जास्त ६ हजार १५० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. बाजरीची १० कट्टयांची आवक झाली. ...

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या, सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने - Marathi News | Resignation of Health Minister Tanaji Sawant, Thackeray group protests in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या, सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने

डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी असेही बरडे म्हणाले. ...

सोलापूर विद्यापीठाला जागतिक मानांक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार- डॉ. प्रकाश महानवर - Marathi News | Will try to get Solapur University world class says Dr Prakash Mahanvar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाला जागतिक मानांक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार- डॉ. प्रकाश महानवर

विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा घेतला पदभार ...

"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | "That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे. ...

मोबाईल नेण्यास अडवल्याने पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर फेकून मारलं! - Marathi News | A gas burner was thrown on his wife's face for stopping her from taking her mobile phone! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल नेण्यास अडवल्याने पत्नीच्या तोंडावर गॅसचे बर्नर फेकून मारलं!

ज्योती मंजुनाथ शिंदे असे जखमी महिलेचे नाव ...