लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल - Marathi News | A youth was beaten to death by a mob fighter for not paying interest Moneylending case registered against 10 persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल

व्याजाची रक्कम न दिल्याच्या कारणावरुन चिडून दहाजणांनी मिळून तरुणाला फायटरने बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार शहरातील मड्डी वस्ती प्रियंका चौकात घडला. ...

जतच्या डाळिंबाना यंदा उच्चांकी भाव - Marathi News | Jat pomegranates fetch high prices this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जतच्या डाळिंबाना यंदा उच्चांकी भाव

जत तालुक्यात दुष्काळी स्थितीने उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागा, बेदाणा दरातील घसरण, डाळिंबावर बिब्या, मर, पिन बेरर रोगांचा! प्रादुर्भाव तसेच बाजारात ... ...

घराकडे येताना नांदणीजवळ अपघात, लिमयेवाडीतील तरुणाचा मृत्यू - Marathi News | Accident near Nandani while coming home, death of young man from Limyewadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घराकडे येताना नांदणीजवळ अपघात, लिमयेवाडीतील तरुणाचा मृत्यू

शकील कय्युम शेख (वय ३५, रा. लिमयेवाडी, सोलापूर) असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. ...

देवेंद्र फडणवीस माझे भाऊ, भाजपने त्यांचा अवमान करू नये, सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | Devendra Fadnavis is my brother, BJP should not disrespect him, Supriya Sule's gang | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीस माझे भाऊ, भाजपने त्यांचा अवमान करू नये, सुप्रिया सुळेंचा टोला

शरद पवार गटाच्यावतीने शहरातील हैदराबाद रोडवर अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. ...

शहरात आढळले ८० प्रकारचे फुलपाखरे; वन विहार, स्मृती वनात वास्तव्य   - Marathi News | 80 types of butterflies found in the solapur city; Van Vihar, living in the memory forest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहरात आढळले ८० प्रकारचे फुलपाखरे; वन विहार, स्मृती वनात वास्तव्य  

फुलपाखरे जाताहेत शहापासून दूर ...

आता विसर्ग केवळ सहा हजार क्यूसेकचा, उजनी धरणात ५८ टक्के पाणीसाठा - Marathi News | Now the discharge is only six thousand cusecs, 58 percent water storage in Ujani Dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता विसर्ग केवळ सहा हजार क्यूसेकचा, उजनी धरणात ५८ टक्के पाणीसाठा

दौंड येथून ९३१८ क्यूसेकने विसर्ग उजनीच्या दिशेने येत होता. ...

ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते - Marathi News | She came late, danced on impulse; Fans for Dabangg Girl in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते

एका चाहत्याने जाता-जाता तिला बुके दिला तर दुस-या चाहत्याला तिने ऑटोग्राफही देत सोलापूरकरांबद्दल आदर व्यक्त केला. ...

नांदेडच्या पोलीस अधिकाऱ्याची सोलापुरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | A Nanded police officer committed suicide by shooting himself in the head in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नांदेडच्या पोलीस अधिकाऱ्याची सोलापुरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

संबंधीत अधिकारी मळाळे हे बिलोली येथे पोलिस दलात एपीआय पदावर कार्यरत होते. त्याचा एक दीड महिन्यापूर्वी ड्यूटीवर असताना अपघात झाला होता. ...