बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. ...
Solapur: माढा तालुक्यातील बारलोणी ग्रामपंचायतीत गुरुवारी, १९ ऑक्टोबर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका व नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे. ...
मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत २१७ साखर कारखान्यांचे ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. ...
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अन्य शहरातील उड्डाणपूलांच्या भूसंपादन प्रक्रियेची अभ्यासपूर्ण माहिती घेण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. ...