लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना - Marathi News | Crime against youth for erecting stage on public road without permission, incident in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास प्रकार आला उघडकीस ...

जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे? - Marathi News | condition of agriculture where majoj Jarange Patal toured and sabha West Maharashtra pune satara solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे?

मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुढारलेली शेती करतात असं बोललं जातं. ...

चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाला आरक्षण हेच आमचे लक्ष, झळकले बॅनर - Marathi News | reservation for the Maratha community is our goal, the banner flashed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाला आरक्षण हेच आमचे लक्ष, झळकले बॅनर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेतेमंडळीही ठोस भूमिका घेत नाहीत. ...

तीन अपत्ये, पैकी एका मुलीचा मृत्यू; कुसूर खानापूरच्या भौरम्मा पुजारी यांचे सरपंच पदाचा अर्ज नामंजूर - Marathi News | Three children, one daughter died; Bhoramma Pujari's application for the post of Sarpanch of Kusur Khanapur was rejected solapur news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन अपत्ये, पैकी एका मुलीचा मृत्यू; कुसूर खानापूरच्या भौरम्मा पुजारी यांचे सरपंच पदाचा अर्ज नामंजूर

भौरम्मा यांना तीन अपत्ये असून त्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत, असा आक्षेप लक्ष्मी मनोहर नरोटे यांनी घेतला. ...

माढ्यातील ३७ गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी - Marathi News | Village ban on political leaders in 37 villages of Madhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातील ३७ गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी

मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा प्रकारचा जातीचा उल्लेख असलेला सर्व समाज हा महाराष्ट्र शासनाने २५ मे, २००६ रोजीच्या शासन आदेशान्वये अधिकृतपणे प्रसिध्द इतर मागासवर्गाच्या यादी मधील अ.क्र. ८३ वर दर्शविलेल्या कुणबी या मुख्य जातीअंतर्गतच येते. ...

भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे! - Marathi News | Maratha brothers showed black flags to Ajit Pawar in madha solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे!

पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला ...

सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले - Marathi News | 76 crores of farmers stuck with eight sugar factories in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७६ कोटी अडकले

जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिली नसली तरी एकाही साखर कारखान्यांवर कारवाई झालेली नाही. ...

१० नोव्हेंबरपासून नीरेतून सांगोल्याला पाणी सोडणार - Marathi News | From November 10, water will be released from Neera to Sangola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१० नोव्हेंबरपासून नीरेतून सांगोल्याला पाणी सोडणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन येत्या १० नोव्हेंबरपासून नीरा उजवा कालवा मैल १९३ खाली पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले. ...