रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. त्यानंतर टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार. ...
कांदा बाजारभाव पाच हजारांवरून बुधवारी ६००० रुपये आणि गुरुवारी ७००० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी मात्र चक्क दर ८५०० रुपयांवर पोहोचला. बुधवारपासून चार दिवसांतच कांद्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ...
कोयना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातील वीजनिर्मितीच्या ३५ टीएमसीपैकी १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्यामधील तरतुदीनुसार नदीखोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाच्या तरतुदीनुसार सांगली व सोलापूर जिल्ह्या ...
Solapur News: सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक सुरू असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या १५२ गावांमध्ये ३ नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून मद्य विक्रीस मनाई केली आहे. ...
सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम १० नोव्हेंबरपासून वितरित होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...