लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

संशयावरून तीन मेहुण्यांनी केली भावजीला बेदम मारहाण - Marathi News | Three sisters in law beat up brother in law over suspicion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संशयावरून तीन मेहुण्यांनी केली भावजीला बेदम मारहाण

तीन मेहुण्यांसह सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...

शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | Shiv sena eknath Shinde gets a warm welcome from ncp Sharad Pawars MLA raju khare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले...

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले बुधवारी जिल्ह्यात होते. आमदार खरे यांनी जाहीरपणे त्यांचे स्वागत करून पक्षाला संदेश दिला. ...

मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला; पण नंतर घडलं विपरीत! - Marathi News | Two youths died after drowning in Mahagao lake Incidents in Barshi Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला; पण नंतर घडलं विपरीत!

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले. ...

Tembhu Yojana : १.२१ लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यासाठी टेंभूला हवेत अजून ४ हजार कोटी - Marathi News | Tembhu Yojana : Tembhu needs Rs 4,000 crore to bring 1.21 lakh hectares of agriculture under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Yojana : १.२१ लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यासाठी टेंभूला हवेत अजून ४ हजार कोटी

मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...

१४ वर्षीय मुलीला धमकावत सावत्र भावाकडून अत्याचार; बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Step brother threatens girl and rapes her Case registered against two at Barshi Taluka Police Station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१४ वर्षीय मुलीला धमकावत सावत्र भावाकडून अत्याचार; बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

बार्शी तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

Solapur Millet : सोलापुरचा 'मिलेट' ट्रेंड, शेतकऱ्यांच्या ज्वारी अन् बाजरीचा वाढला रुबाब; वाचा सविस्तर - Marathi News | Solapur Millet : Solapur's 'millet' trend, farmers jowar and pearl millet demand has increased; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Millet : सोलापुरचा 'मिलेट' ट्रेंड, शेतकऱ्यांच्या ज्वारी अन् बाजरीचा वाढला रुबाब; वाचा सविस्तर

समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांना नवनवी पिके घेण्यासाठी सोयीचे झाले आहे. म्हणूनच हुलगा-मटकीच्या जागी डाळिंब, आंबा, स्ट्रॉबेरीसारखी पिके दिसत आहेत. ...

Maharashtra Sugar Commissioner : सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती - Marathi News | Maharashtra Sugar Commissioner : Siddharam Salimath appointed as the state's sugar commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Sugar Commissioner : सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती

Siddharam Salimath (IAS) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षात बदली झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून सालीमठ यांच्याकडे राज्याच्या साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त - Marathi News | Sheetal Teli-Ugle transferred; Sachin Ombase new Municipal Commissioner of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त

२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली... ...