लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक - Marathi News | Solapur: Road blocked for one and a half hours in Kurdu for milk price | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक

Solapur News: दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. ...

शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, ४ डिसेंबरपर्यंत अंमल, सभा आंदोलनास मनाई - Marathi News | Prohibition of marches in the city for the next fortnight, effective till December 4, assembly agitation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, ४ डिसेंबरपर्यंत अंमल, सभा आंदोलनास मनाई

शहर पोलीस प्रशासनाने बजावले आदेश ...

उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी - Marathi News | Four thousand cusecs of water released from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...

वीज, इथेनॉलवाल्यांपेक्षा साखरेत कमविणाऱ्यांकडून जादा दर - Marathi News | Electricity, higher rates from sugar producers than ethanol producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज, इथेनॉलवाल्यांपेक्षा साखरेत कमविणाऱ्यांकडून जादा दर

साखरेसोबत इथेनॉल, वीज व इतर उत्पादनांतून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या साखर कारखान्यांनीही २७०० रुपये व त्यापेक्षा कमी दर जाहीर केला आहे. ...

रेल्वे स्थानकासमोरील चौकी जमीनदोस्त; मिळणार नवे लूक, अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु  - Marathi News | Chowki Zamindost in front of railway station It will get a new look, station development work under Amrit Bharat scheme has started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे स्थानकासमोरील चौकी जमीनदोस्त; मिळणार नवे लूक, अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु 

अमृत भारत स्कीम अंतर्गत रेल्वे स्थानकाचे नाव या योजनेत आले आहे. ...

लेटरपॅडचा दुरुपयोग केला, सांगोल्याच्या माजी नगराध्यक्षांना नोटीस - Marathi News | Letterpad misused, notice to ex-Mayor of Sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लेटरपॅडचा दुरुपयोग केला, सांगोल्याच्या माजी नगराध्यक्षांना नोटीस

नोटीस बजावल्याने सांगोल्यात शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला - Marathi News | Rise the rates or pay the debt yourself milk spilled on the road Highway blocked in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला

दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला. ...

वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू, वन्यजीवप्रेमींचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | A fox dies in a collision with a vehicle, wildlife lovers warn of agitation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू, वन्यजीवप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

वन विभागाने याबाबत उपाययोजना न केल्या आंदोलनाचा इशारा वन्यजीवप्रेमींनी दिला आहे. ...