सोमवारी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी मंगळवारी धोक्याच्या पातळीवरून वाहणार आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. ...
ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा येथील काळ्या शिवारातील ज्वारीची पेरणी पावसामुळे एका महिन्याने पुढे गेल्याने यंदा ज्वारीचे पीक घटणार आहे. ...