लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वीटभट्टीवर आईसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण - Marathi News | Abduction of a minor girl who accompanied her mother to a brick kiln | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीटभट्टीवर आईसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण

सोलापूर : आईसोबत वीटभट्टीवर कामाला गेलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं फूस लावून अपहरण करण्याची घटना सोलापुरातील एका परिसरात घडल्याचे ... ...

हत्तीच्या कातड्याची ढाल, साडेतीनशे वर्षांपूर्वीची तलवार  - Marathi News | An elephant skin shield, a sword from three and a half hundred years ago | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तीच्या कातड्याची ढाल, साडेतीनशे वर्षांपूर्वीची तलवार 

शहरात शस्त्रास्त्र प्रदर्शन : छत्रपतींच्या कार्याची देताहेत साक्ष ...

उजनी जलाशयामध्ये हिंगणी प्रकल्पात फ्लेमिंगो परदेशी पाहुण्यांची हजेरी - Marathi News | Visit of foreign visitors bird flamingo this year in Hingani project in Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी जलाशयामध्ये हिंगणी प्रकल्पात फ्लेमिंगो परदेशी पाहुण्यांची हजेरी

प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयामध्ये आढळणारे फ्लेमिंगो हिंगणी प्रकल्प (ता. बार्शी) च्या पाणथळ भागामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पक्षीप्रेमिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. मात्र, हिंगणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने ...

उकळत दूध पोटावर पडल्यानं नऊ वर्षाचा साद भाजला - Marathi News | Nine-year-old Saad was burnt after boiling milk fell on his stomach | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उकळत दूध पोटावर पडल्यानं नऊ वर्षाचा साद भाजला

सोलापूर : घरामध्ये पलंगावर बसून गरम केलेेले दूध पित असताना अचानक हातातून कप निसटला आणि उकळलेलं दूध पोटावर पडल्यानं ... ...

बाहेर जाऊन येते म्हणून गेलेल्या दोघी, अल्पवयीन घरी परत आल्याच नाहीत - Marathi News | The two minors who went out did not return home in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाहेर जाऊन येते म्हणून गेलेल्या दोघी, अल्पवयीन घरी परत आल्याच नाहीत

सोलापूर : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक बाहेर जाते म्हणून गेली. दुसरी मैत्रिणीकडे जाण्याचे कारण सांगून ... ...

मोबाईलमधून टेक्स मेसेजची लिंक उघडून पाहिली अन् अडीच लाख गायब - Marathi News | I opened the link of the text message from the mobile phone and saw two and a half lakh missing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोबाईलमधून टेक्स मेसेजची लिंक उघडून पाहिली अन् अडीच लाख गायब

फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी मोबाईलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले. ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद - Marathi News | Karmala, Madha closed in support of Manoj Jarang-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद

जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ...

मेंढापुरात भरदिवसा घर फोडून सव्वाचार लाखांच्या दागिन्यांची चोरी; दोन दिवसात दुसरी घटना   - Marathi News | theft of jewelery worth 1.4 million by breaking into a house in broad daylight in Mendhapur Second incident in two days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेंढापुरात भरदिवसा घर फोडून सव्वाचार लाखांच्या दागिन्यांची चोरी; दोन दिवसात दुसरी घटना  

ही घटना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर गावात घडली. ...