लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अखेर सोलापूर दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त; काय झाला निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Finally, the Solapur Milk Association board of directors was dismissed; what was the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर सोलापूर दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त; काय झाला निर्णय? वाचा सविस्तर

Solapur Dudh Sangh अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. ...

धक्कादायक! जन्मदाखला बांगलादेशचा अन् महाराष्ट्रात काढलं आधारकार्ड; १२ जण अटकेत - Marathi News | Shocking Birth certificate from Bangladesh and Aadhaar card issued in Maharashtra 12 people arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! जन्मदाखला बांगलादेशचा अन् महाराष्ट्रात काढलं आधारकार्ड; १२ जण अटकेत

आरोपींकडे बांगलादेशी जन्म दाखल्यांच्या प्रती, बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली. ...

Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगाव बाजारात कांदा दर कितीने घसरले?  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Onion market price decreased by Rs 200 in Solapur market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात 200 रुपये, तर लासलगाव बाजारात कांदा दर कितीने घसरले? 

Kanda Bajarbhav : आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 98 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Ujani Dam : उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील पहिल्या पाळीचे पाणी सोडले? धरणात आता किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam: Has the first batch of water of the summer season been released from Ujani Dam? How much water is stored now in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील पहिल्या पाळीचे पाणी सोडले? धरणात आता किती पाणीसाठा?

उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, कालव्यातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a big decision of the central government for banana farmers in Solapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Solapur Keli Niryat केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. ...

FRP Sugarcane : ऊस उत्पादकांची ५३३ कोटी ८८ लाख रुपये थकबाकी; कोणत्या साखर कारखान्याकडे किती बाकी? - Marathi News | FRP Sugarcane : Sugarcane producers frp owe Rs 533 crore 88 lakh; How much is owed by which sugar factory? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :FRP Sugarcane : ऊस उत्पादकांची ५३३ कोटी ८८ लाख रुपये थकबाकी; कोणत्या साखर कारखान्याकडे किती बाकी?

सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या सात साखर कारखान्यांकडून यंदाच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ...

आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण - Marathi News | Three leaders from Shiv Sena Uddhav Balasaheb Thackerays party joined Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

शिवसेना फोडून काही लोकांनी गद्दारी केली, असे या नेत्यांचे आधी म्हणणे होते. ...

Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन? - Marathi News | Sugarcane Crushing 2024-25 : 102 Sugar factories have been closed in the state so far; How much sugar has been produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन?

us galap hangam 2024-25 कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे. ...