लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Onion Market आवक घटली; कांद्याला सोलापुरात मिळाला सर्वाधिक बाजारभाव - Marathi News | onion Incoming decreased; Onion got the highest market price in Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market आवक घटली; कांद्याला सोलापुरात मिळाला सर्वाधिक बाजारभाव

केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ लासलगावला २७०० रुपयांचा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती - Marathi News | Solapur Zilla Parishad Committee visited Kinjwade Gram Panchayat Sindhudurg, took information about sanitation activities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती

देवगड ( सिंधुदुर्ग ) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची ... ...

राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार! - Marathi News | Maratha organization will take to the streets against the decision of the state government! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार!

माउली पवार म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द केले आहे. ...

१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार!  - Marathi News | solapur university will be developed with a fund of 100 crore rupees says prof. prakash mahanvar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार! 

कुलगुरू प्रा. महानवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला 'पीएम उषा योजने'चा शुभारंभ. ...

सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married woman commits suicide in Tandulwadi after getting tired of her father-in-law's interrogation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष - Marathi News | Reasons for Shiv Jayanti; The unity rally taken out by Muslim brothers caught the attention of Solapurkars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

मार्चपासून राज्यातील कंत्राटदार शासकीय कामे बंद करून निविदांवर बहिष्कार घालणार; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | From March, contractors in the state will shut down government works and boycott tenders; Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्चपासून राज्यातील कंत्राटदार शासकीय कामे बंद करून निविदांवर बहिष्कार घालणार; जाणून घ्या नेमकं कारण

छत्रपती संभाजीनगरात सुमारे चार तास पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. ...

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...