लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

पोलिस विभागातील २२५ पैकी १०९ बदल्यांमध्ये अनियमितता - Marathi News | Irregularities in 109 out of 225 transfers in police department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिस विभागातील २२५ पैकी १०९ बदल्यांमध्ये अनियमितता

श्रीकांत देशपांडे : त्यांच्या बदली बद्दल म्हणाले बदल्यांची सवय आहेच. ...

भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण! - Marathi News | India is self sufficient with indigenous weapons and missiles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!

शास्त्रज्ञ डॉ. देवधर : सोलापूर विद्यापीठात हुडा असोसिएशन व्याख्यानमाला ...

महापालिकेच्या नाेकर भरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेणार; मनपा आयुक्तांची माहिती - Marathi News | The result of municipal servant recruitment exam will be announced in eight days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेच्या नाेकर भरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेणार; मनपा आयुक्तांची माहिती

आर्थिक देवाणघेवाणीपासून सावध राहण्याचा सल्ला ...

वृद्धाला गाठून सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाला मार्केट यार्डजवळ पकडलं - Marathi News | A young man caught who steal old man's gold chain near the market yard | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वृद्धाला गाठून सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाला मार्केट यार्डजवळ पकडलं

विनोद विठ्ठल भोसले (वय- २७, रा. सग्गम नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळेगाव तांड्यावर २००० लिटर हातभट्टी दारू नष्ट - Marathi News | In the wake of the Lok Sabha elections, 2 thousand liters of hand-baked liquor was destroyed in Mulegaon Tanda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळेगाव तांड्यावर २००० लिटर हातभट्टी दारू नष्ट

हातभट्टी उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले.       ...

आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | a girl commitsends her life by hanging herself after a minor quarrel with her mother | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईशी किरकोळ भांडण झाल्यानं लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

आईशी किरकोळ भांडणाचा निमित्त होऊन लेकीनं रागाच्या भरामध्ये पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

शॉकींग! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं; सासऱ्यांना केला फोन - Marathi News | Shocking! It was the mother who shook the heads of the children of the stomach; Called father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकींग! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं; सासऱ्यांना केला फोन

रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली. घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता ...

काँग्रेसला दे धक्का... माजी मंत्र्यांचा भाजपात प्रवेश; तर रश्मी बागलांनीही सोडली ठाकरेंची साथ - Marathi News | Shock Congress... Ex-ministers join BJP, Rashmi Bagal also left Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला दे धक्का... माजी मंत्र्यांचा भाजपात प्रवेश; तर रश्मी बागलांनीही सोडली ठाकरेंची साथ

रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. ...