लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी - Marathi News | Blockade at Karnataka border, checking of vehicles by eight teams | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील. ...

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा  - Marathi News | Extorted 18 lakh by asking to invest money in stock market through Facebook | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा 

ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. ...

जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी - Marathi News | Rape of wife by using caste abuse Crime against both, threat to kill husband if told | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी

रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. ...

मालकाला रात्री लागला डोळा; चोरट्याने दहा शेळ्या पळविल्या - Marathi News | Ten goats were stolen by the thief who caught the eye of the owner at night | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालकाला रात्री लागला डोळा; चोरट्याने दहा शेळ्या पळविल्या

याबाबत बार्शी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ बोबडे हे करीत आहेत. ...

सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान - Marathi News | Polling for Solapur and Madha Lok Sabha constituencies on May 7 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

जादुटोणाच्या संशयावरून महिलेचा खून, भाच्यास अटक - Marathi News | Woman killed on suspicion of witchcraft, nephew arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जादुटोणाच्या संशयावरून महिलेचा खून, भाच्यास अटक

सांगोला तालुक्यातील शीरभावी येथे कुटुंबीयांवर जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून, आत्याचा खून केल्याने भाच्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...

भारताच्या दिग्गज पक्षीतज्ज्ञ अन् छायाचित्रकारांच्या समूहामध्ये सोलापूरचे डॉ. व्यंकटेश मेतन; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | A group of India's legendary ornithologists and photographers included Venkatesh Metan of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भारताच्या दिग्गज पक्षीतज्ज्ञ अन् छायाचित्रकारांच्या समूहामध्ये सोलापूरचे डॉ. व्यंकटेश मेतन; जाणून घ्या सविस्तर

एक हजाराहून जास्त पक्षी प्रजातींचे छायाचित्रे काढणाऱ्या भारतातील दिग्गज पक्षीतज्ज्ञ व छायाचित्रकारांच्या समूहामध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. ...

Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी - Marathi News | Millet Center of Excellence; GR of Baramati Millet Center cancelled, now construction will be done in Solapur itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी

राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले. ...