लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर  - Marathi News | latest News today Only 534 quintals of wheat inflow in state, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर 

आज गव्हाची केवळ दोन बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून एकूण 534 क्विंटल आवक झाली. ...

मोबाईल विकायला ‘तो’ मैदानावर आला; पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला - Marathi News | came to sell mobile phones; caught in the police trap | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोबाईल विकायला ‘तो’ मैदानावर आला; पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला

तीन गुन्ह्यांचा छडा : एक लाखाचा मुद्देमाल जप्त ...

गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर पोलिसांची कारवाई - Marathi News | Gavathi pistol-round seized with iron tiger; Pandharpur police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर पोलिसांची कारवाई

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक - Marathi News | In the name of share market, four people from Karmala were cheated of 6 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक

काही दिवसांपूर्वी याच टोळीने कमलाई कारखान्याची २५ लाखांची फसवणूक केली होती अशी माहिती करमाळा पोलिसांनी शनिवारी दुपारी दिली.  ...

मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून - Marathi News | harassment as abducts the girl majnu pushed the victim mother in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. ...

गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली - Marathi News | A one-and-a-half-year-old baby got burned after a pot of hot milk fell on her body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली

धुमेरा आमीर पटेल (वय- दीड वर्षे, रा. केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर) असे या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.  ...

Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर  - Marathi News | Latest News 29 march Todays Wheat market price in maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर 

मागील काही दिवसांचा विचार केला तर आज सर्वात कमी आवक झाल्याचे दिसून आले. ...

भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Pedestrian killed in high-speed motorcycle collision | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी

पानगाव येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी ...