लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार - Marathi News | Triple seat bikers run over by vehicle, two killed in Barshi taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार

ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे. ...

जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख - Marathi News | 25 lakhs was stolen by a hypocrite saying that he gives live conch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख

Solapur Crime News: भोंदू महाराजासह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो असे सांगून त्या शंखाच्या पूजेसाठी म्हणून २५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. ...

"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका - Marathi News | lok sabha election 2024 Congress Praniti Shinde Slams bjp | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

बळीराजा मेटाकुटीला आणले. खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये, अशी टीका काँग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.  ...

समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव - Marathi News | The contractor of the water channel go into the police in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव

उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पाेचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे. ...

सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद - Marathi News | considering the growing heats the traffic department shutting down the signals in the solapur city between 12 to 5 pm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद

दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. ...

करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना - Marathi News | First ST bus leaves from Karmala to Ayodhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना

परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. ...

ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Difference of 242 votes in EVM Ambedkars complaint was rejected by the court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली

आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे. ...

Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 03 April 2024 todays Wheat Market Price In maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. ...