सन २०१७-१८ चा सुधारित व सन २०१८-१९ या वित्तीय वर्षाच्या आरंभीच्या शिलकेसह ३१ कोटी ४४ लाख ७३ हजार २४८ रुपये जमेच्या बाजूचा व ३१ कोटी ३५ लाख २८ हजार ५०० रुपये खर्चाचा असा एकूण नऊ लाख ४४ हजार ७४८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प कुर्डूवाडी नगरपालिका विशेष सभेत ...
अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. ...
जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत. ...
१३ व्या शतकात महानुभव पंथांच्या काळात मराठी भाषेचा उदय झाला. संस्थापक चक्रधर स्वामींनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. मराठी आत्मसात केल्यास जगातील कोणतीही भाषा अवगत करणे अवघड नाही. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. ...
मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. ...
शहरातील नागरिकांनी कामांसंदर्भात ‘माहिती अधिकारा’त मागितलेली माहिती न दिल्याने मनपातील पाच अधिकाºयांना राज्य माहिती आयोगाने ६० हजारांचा दंड ठोठावला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दंड वसूल करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत ...